रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

अनुदिनी
हा ब्लॉग अकरावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त :-
     एकविसाव्या शतकात विज्ञानाने तंत्रज्ञाचा झपाटयाने विकास झाला प्रसारमाध्यमांचा विस्तार वेगाने झाला. सामाजिक संपर्क माध्यमे जनसामान्यांच्या हातात आली ज्ञान, माहिती,मनोरंजन,जाहिरात आणि प्रबोधन हे घटक फक्त प्रसार माध्यमांची मक्तेदारी न राहता ती सामान्यांचाही संपर्क स्थाने बनली महाजालाने असे गारूड केले की, त्याचे अनन्य साधारण महत्त्व माणसाला स्वीकारावे लागले. या महाजालावर स्वतःची नाममुद्रा उमटविण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त झाली.त्यातूनच ब्लॉग अनुदिनी ह्या एका सामाजिक माध्यमांचा उदय झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूत्रसंचालन

  आभार प्रदर्शनाचे स्वरूप   "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री ब...