घरगुती उपचार
१) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपणआठवड्यातून दोन/तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो. बेसन, हळद आणि दूध मिक्सकरून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे 5/7 थेंब टाकावे.मिश्रण एकजीव करून चेहर्यादला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर 10-15
मिनिटांनी काढून टाकावी
२) डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यातजाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपतानाकरावा.
२) डोळ्यांभोवती क्रीम लावताना ते डोळ्यातजाणार नाही, याची काळजी घ्यावी. क्रीमचा वापर साधारणपणे रात्री झोपतानाकरावा.
३) डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी चंदन आणि जायफळाची पेस्टडोळ्यांभोव तीरात्री लावून ठेवावी. सकाळी धुऊन टाकावे. यामुळे डोळ्यांना गारवामिळूनत्याख ालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.
४) सावळेपणा दूरकरण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत. पण आपण जरघरच्या घरीच काही उपाय केले तर त्वचेचा सावळेपणा काही अंशी दूर होऊ शकतो.
एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्यानेत्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात हा प्रयोग करतानागरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे. सावळेपणा दूरकरण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहर्याुवर व पूर्ण शरीरावरलावावी.
एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्यानेत्वचेची
५) ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी ओठ काळे पडले असतील तरदुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्छर पाण्याने धुवून टाकावे. ओठांवरपापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.
६)हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सातमिनिटांसाठी चोळावी. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीतकमी सात दिवस तरीकरावे. डाग कमी होतील.
७) चेहरयावरील सुरकुत्या घालवण्यासाठीतों डावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्रीझोपताना चेहर्या्वर लावावा. सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन खोबरेल तेल चोळावे. याउपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.
८) कोमलत्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा सायीमध्ये लिंबाचा रस पिळून त्याला तोंड आणिमानेवरथोडा वेळ लावावे, आणि थोड्या वेळाने धुऊन टाकावे. चेहर्यािला ब्लीचकेल्यासारख े वाटेल. त्यामुळे त्वचा कोमल आणि तजेलदार बनेल.
९)पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्या वर चोळावी. यामुळेपुटकुळ्या , काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधारणतःतीन ते पाच दिवस करून पाहावा.
९)पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्या वर चोळावी. यामुळेपुटकुळ्या
१०) केसांमधील कोंडा घालविण्यासाठी
आंबट दही केसांना लावावे. आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे वसाधारणपणे १५ ते २० मिनिटांत केस धुवून टाकावे. तसेच आपण लिंबाचा रसकेसाला लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
आंबट दही केसांना लावावे. आंबट दही आंघोळीपूर्वी केसांना लावावे वसाधारणपणे १५ ते २० मिनिटांत केस धुवून टाकावे. तसेच आपण लिंबाचा रसकेसाला लावला तर कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
११) हिवाळ्यात पावलांचीखूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्याआधी थोडावेळ कोमातपाण्यात पाय बुडवून ठेवावेत व मऊ कपड्याने पुसून घ्यावे.
१२) नखांचीस्वच्छता ठेवण्यासाठी गरम पाण्याने हात धुवावेत म्हणजे नखं लगेच स्वच्छ
होतात. लांब नखं असतील हात धुतांना काळजी घ्यावी, कारण गरम पाण्याने हातधुतल्याने नखं मऊ होऊन तुटू शकतात.
तारूण्यात प्रवेश करताचबर्या च तरूण-तरूणींना तारूण्य पिटीकांचा त्रास होण्याससुरूवात होते. उपचारघेऊन त्यापासून सुटका करून घेता येते पण तारूण्यापिटीका गेल्यानंतर चेहर्याकवरराहणा रे काळे डाग तसेच राहतात. अशा या काळ्या डागांपासून सुटका होण्यासाठी काहीघरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.
कोरडी हळद लिंबाच्यारसासोब त एकत्रकरून चेहर्याास लावल्यास डाग जाण्यास मदत होते.
होतात. लांब नखं असतील हात धुतांना काळजी घ्यावी, कारण गरम पाण्याने हातधुतल्याने नखं मऊ होऊन तुटू शकतात.
तारूण्यात प्रवेश करताचबर्या च तरूण-तरूणींना तारूण्य पिटीकांचा त्रास होण्याससुरूवात होते. उपचारघेऊन त्यापासून सुटका करून घेता येते पण तारूण्यापिटीका गेल्यानंतर चेहर्याकवरराहणा
कोरडी हळद लिंबाच्यारसासोब
तेलकटचेहर्यांवर ील डाग़ जाण्याकरता चंदनाची पाउडर गुलाब पाण्यात एकत्रकरून लाववी. हाउपाय विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फायद्याचा ठरूशकतो.
- लिंबू ,संत्राचे साल वाळवून त्याची पाउडर तयार करावी.गुलाबाच्य ा पाण्यात अथवादह्यात एकत्रित करून डाग असलेल्या ठिकाणी लावल्यास निश्चित फायद्याचे ठरू शकते.
- टोमॅटोचा रस लिंबाच्या रसात एकत्र करून बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. यारसाचा नियमित वापर चेहर्यािवर लावल्यासकाळे डाग हळू- हळू जाण्यास मदतहोते.
निरोगी त्वचा उत्तम आरोग्याचे प्रतीक आहे. त्वचा डागरहित आणि कांतियुक्तबनवण् यासाठी अनेक घरगुतीउपाय फायदेशीर ठरू शकतात. हे उपाय कोणते ते जाणूनघेऊया..
लिंबू :चेहर्या वर लिंबाचा रस लावल्याने त्वचेचापीएच लेव्हल संतुलित राहतो.लिंबाच्या रसाने काही वेळ मसाज केल्यानंतरचेहरा थंड पाण्याने स्वच्छ करूनघ्यावा. लिंबाच्या रसामुळे त्वचा टोन होते.
जर त्वचेवर कोणत्याही प्रकारच्यासुरकु त्या असतील तर लिंबाचा रस लावू नये.
जर त्वचेवर कोणत्याही प्रकारच्यासुरकु
काकडी :लिंबाच्या रसात जरकाकडीचा रस मिसळून चेहर्यारवर 10 ते 15 मिनिटांसाठी लावला तर चेहर्याबवरील टवटवीतपणा कायम राहतो.
दूध :चेहर्याबसाठी दूध हे नैसर्गिक ब्लीचआहे. कच्चे दूध चेहर्यामवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या, डाग नाहीसे होतात.
दूध :चेहर्याबसाठी दूध हे नैसर्गिक ब्लीचआहे. कच्चे दूध चेहर्यामवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या, डाग नाहीसे होतात.
मध : मधामुळे चेहर्याहला ओलावा मिळतो आणि त्वचा मऊराहते.
नासलेले दूध फेकून देऊ नका. त्यातील पाण निथळून बाजूला काढून घ्या. या पाण्याने केस धुतल्यास केसांचा रुक्षपणा नाहीसा होईल व केसकाळे व मुलायम होतील. जर आपले हात खूपचखराब झाले असतील, तर थोड्याशा व्हिनेगरमध्ये मीठ मिसळून हातांनाचोळा. हात सहजतेने स्वच्छ होतील.
कच्या पपईचे ताजे दूध नायटा, खाज, खरुज इ.त्वचारोगावर काही दिवस लावत राहिल्यास काही दिवसांतच या रोगांपासून मुक्ती मिळते.
लिंबाच्या साली दातावर चोळल्यास दात स्वच्छ, सुंदर व चमकदार होतात.
केसांमध्ये कोंडा झाला असेल, तरलिंबाच्या रसात थोडेसे कोणतेही तेल मिसळून डोक्याला व्यवस्थित लावावे. थोड्या वेळानंतर डोके स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे कोंडा नष्ट होईल. पिकलेल्या पपईचा गरचेहऱ्याला चोळून थोड्या वेळानंतर स्नान केल्यासत्वचेचा रंग उजळतो. असे नेहमी केल्यास डाग व काळवंडले पणाही नष्टहोतो. मुखदुर्गंधी नाहिशी करण्यासाठी रोज तुळशीची काहीपाने चावून खावीत.
थंडीच्या दिवसात लिंबाच्या रसात ग्लिसरीन मिसळून बाटलीत भरुन ठेवावे.
रात्री झोपताना हे हातापायांना वचेहऱ्याला लावीत राहिल्यास त्वचा रूक्षहोत नाही.
शरीरावर एखाद्या जागी चामखीळ निघाली असेल, तर त्यावर कच्च्या पपईचे दूध लावतराहिल्यास ती काही दिवसांतच बरी होते.
थंडीत बऱ्याचदा त्वचा रूक्ष होते. अशा वेळी मलई, लिंबाचा रस व बेसन एकत्र मिसळून लावावे. त्वचा कोमल होईल.
संकलक : प्रमोद तांबे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा